हे आहेत जगातील अति दुर्मिळ क्षणचित्रे | Worlds Rare Photo | Lokmat Marathi Photo

2021-09-13 0

आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी दुर्मिळ फोटोंचा खजाना जो तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिलं नसेल मग तयार व्हा !

1) डावीकडे - ज्युडो क्लासच्या सहका-यांसोबत ओसामा बिन लादेन, (उजवीकडे वर) - मर्लिन मुनरो आणि सॅम्मी डेविस ज्युनिअर, हॉलिवूडचे विनोदी अभिनेते चार्ली चॅपलिन आणि महात्मा गांधी


2) चिअरलीडर्ससोबत शूटिंग करताना हॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन रॉबिन विलियम्स.


3) 1977 मध्ये विना लायसन्स गाडी चालवल्यामुळे बिल गेट्स यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय 1989 मध्ये दारुच्या नशेत गाडी चालवत असल्यामुळेही त्यांना अटक झाली होती.


4 )पहिले कृत्रिम पाय घालणारी मुलगी


5) टायटॅनिकला जलसमाधी मिळण्यापूर्वी घेण्यात आलेले शेवटचे छायाचित्र.

6) डावीकडून चार्ली चॅपलिन आणि अल्बर्ट आइंस्टीन


7) 1945च्या नागासाकी बॉम्बस्फोटातून बचावलेली महिला.


8) माउंट रुशमोर नॅशनल मेमोरियलचे बांधकाम सुरु असतानाचे छायाचित्र.

9) बराक ओबामा यांचे बालपणीचे छायाचित्र.


10) 1950 मध्ये पाण्यावर स्किइंग करताना हत्ती

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires